Milestones

६ मार्च १९८७

बारामतीमधील पहिले आय.सी.यू. युनिट

१९९६

बारामतीमधील पहिली सोनोग्राफी मशीन

२५ ऑक्टोबर १९९८

बारामतीमधील पहिली सी.टी. स्कॅन मशीन

६ डिसेंबर १९९९

बारामतीमधील पहिले हेमोडायलिसिस युनिट

५ मे २०००

बारामतीमधील पहिली गॅस्ट्रोस्कोपी सेवा

२०००

बारामतीमधील पहिली कोलोनोस्कोपी सेवा

४ एप्रिल २०००

बारामतीमधील पहिली ई.ई.जी. तपासणी

१२ जानेवारी २००३

ग्रामीण भारतातील तालुकास्तरीय पहिली कॅथ लॅब

१९९२

बारामतीमधील पहिली हृदय शस्त्रक्रिया

ऑगस्ट २००२

बारामतीमधील पहिली ओपन हार्ट सर्जरी

२००३

बारामतीमधील पहिली एम.आर.आय. मशीन

१ ऑगस्ट २००४

नर्सिंग स्कूलची स्थापना

२००८

बारामतीमधील पहिली जिल्हास्तरीय मान्यताप्राप्त ब्लड बँक

बारामतीमधील पहिली NABL प्रमाणांकित पॅथॉलॉजी लॅब

पश्चिम महाराष्ट्रातील तालुक्याच्या ठिकाणी पहिले CRT-D मशीन इम्प्लांटेशन

Namaste Giriraj !
Scroll to Top